Pune Unlock Updtes | पुण्यातील व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा, दुकानं सुरु करा नाहीतर...

2021-08-02 994

वेळेच्या बंधनाविरोधात पुण्यातील व्यापारी आता आक्रमक झाले आहेत....व्यापाकी महासंघाने उद्या घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय...सरकारने आमचं ऐकलं नाही तर चार तारखेपासून दुकानं संध्याकाळी सातपर्यंत उघडी ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.....पुणे व्यापारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय....शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असतानाही वेळेचे नियम लादले जात असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे....टास्क फोर्स सरकारला घाबरवतंय...असाही आरोप व्यापाऱ्यांनी केलाय...व्यापाऱ्यांमुळेच कोरोनाचं संक्रमण वाढतं का हे स्पष्ट करावं असं देखील व्यापारी म्हणालेत....
#puneunlock #unlockstarted #unlockbengins #pune #punecity
#punenews #puneliveupdate #puneunlockupdates

Videos similaires